...ते नेहमीच जोकर सारखे वक्तव्य करत असतात!; Devendra Fadnavis यांचा Sanjay Raut यांना टोला| BJP

2022-06-13 7

आज महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी आज राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या वर होणाऱ्या कारवाई वर भाष्य केलं.

#DevendraFadnavis #RahulGandhi #ED #PankajaMunde #SoniaGandhi #NationalHeraldCase #OBCReservation #UddhavThackeray #BJP #HWNews

Videos similaires